गूडीपाडवाच्या शुभेच्छा
-
चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी
ल्याली भरजरी खण
स्ने्हाने साजरा
करा पाडव्याचा सण..
गवांदे परिवारातर्फे सर्वांना
गुढी पाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक
शुभेच्छा..हे वर्ष सर्वांना सुखासमाधानाचं,आनंदाच
आणि भरभराटीचं जावं ही स्वामी चरणी
प्रार्थना …
शिवभक्त अमोल गवांदे.The blog I need help with is: (visible only to logged in users)
- The topic ‘गूडीपाडवाच्या शुभेच्छा’ is closed to new replies.