rkjumle205
| Forum role | Member since | Last activity | Topics created | Replies created |
|---|---|---|---|---|
| Member | May 9, 2011 (15 years) |
- | 3 | 4 |
- Forum role
- Member
- Member since
May 9, 2011 (15 years)
- Last activity
- -
- Topics created
- 3
- Replies created
- 4
Bio
मी महाडिस्कॉम (महाराष्ट राज्य विद्युत मंडळ) कंपनीमध्ये लेखाधिकारी या पदावर कार्यरत असतांना निवृत झालो. मी सध्या अकोला (महाराष्ट्र) येथे स्थायिक झालो.
मी नोकरीमध्ये असतांना माननिय कांशिरामजींच्या बामसेफ व पे बॅक टु सोसायटी या संघटनेत काम करीत होतो. तसेच महाराष्ट राज्य विद्युत मंडळ वर्कर्स फेडरेशन व मागासवर्गिय संघटनेमध्ये सक्रिय काम करीत होतो. तसेच मी स्थानिक गांवच्या यवतमाळ, दिग्रस, वणी, पोफळी (ता.चिपळून जि. रत्नागिरी). नाशिक, भुसावळ, पारस इत्यादी ठिकाणी समाजकार्यामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. पारस येथे बुध्दविहाराच्या सभागृह बांधण्यामध्ये माझा सक्रिय सहभाग होता.
सध्या मी लेखनकार्य करीत आहे. माझे काही लेख दैनिक वृतरत्न सम्राट मुंबई. दैनिक विश्वरत्न सम्राट मुंबई, लोकनायक मुंबई, धम्मशासन मुंबई. भिमरत्न पुणे, विश्व लिडर मुंबई, शालवन पत्रिका, इत्यादी अनेक नियतकालिकात लेख व कथा प्रकाशित झाल्या आहेत. तसेच मी बुध्द विहारामध्ये प्रबोधन करीत असतो.